Tuesday, August 9, 2022

प्रार्थना

            


                                                                                                    प्रार्थना               

                                                                                                 Prayer

        प्रार्थना हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जात असल्यामुळे प्रार्थना म्हणजे नेमकं काय हे विशिष्ट शब्दांत सांगणे कठीण आहे. तिचे स्वरूप बदलते असल्यामुळे तिच्या बाबतीत अनेक बदल संभवतात. प्रार्थना ही काही अपवाद वगल्यास प्रत्येकाच्या जीवनात  लहानपणापासून  असतेच असते.  शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास प्रार्थना केल्यानंतरच सुरू होतो.


प्रार्थनेचा शब्दकोशातील अर्थ आहे-‘काही विशिष्ट कार्यसिद्धीसाठी करण्यात येणारी कोणाची तरी स्तुती, विनंती त्याचा अर्थ ‘प्रकर्षाने याचना करणे’ असा होतो.

 

प्रार्थना या शब्दाला इंग्रजीमध्ये प्रेअर (prayer)) असे म्हटले जाते. प्रेअर हा शब्द लॅटिन असून तो ‘प्रेकॅरिअस’पासून तयार झाला आहे. प्रेकॅरिअस म्हणजे ‘मन:पूर्वक केलेल्या याचनेपासून प्राप्त केलेला’ असा अर्थ आहे.


मानव जातीच्या आरंभापासून अनेक रूपांत ही प्रार्थना अस्तित्वात आहे. अर्थात प्रार्थनेचे स्वरूप प्राचीन काळापासून आतापर्यंत ब-याच प्रमाणात बदलत आलेले आहे. तसेच तिचे अंतरंग आणि बाहय़रंगही प्रत्येक धर्मात, जाती- पंथात वेगवेगळे असल्याचे दिसून येते.


‘‘माणसाने आपल्या इष्टदेवतेला किंवा अन्य एखाद्या श्रेष्ठ शक्तीला उद्देशून विनम्र भावनेने आणि धार्मिक श्रद्धेने केलेला नि:शब्द किंवा शब्दबद्ध असे स्तवन, उपकार, स्मरण, पश्चात्तापाचे निवेदन किंवा याचना म्हणजे प्रार्थना’’ अशीही प्रार्थनेची व्याख्या केली जाते. तसेच ‘‘ काही विशिष्ट कार्यसिद्धीसाठी करण्यात येणारी ईश्वराची स्तुती किंवा आर्जव म्हणजे प्रार्थना’’ असाही प्रार्थनेचा रूढ अर्थ समजण्यात येतो; पण प्रार्थना म्हणजे केवळ ईश्वराची स्तुती असे समजणे योग्य नव्हे, तर प्रार्थना म्हणजे जे आपले साध्य आहे किंवा जे आपणाला हवे आहे ते प्राप्त करून घेण्याची आपली पात्रता सिद्ध करून घेणे व त्याला यश येण्यासाठी ईश्वराची स्तुती करून त्याला साकडे घालणे  होय.


आपण ईश्वराची प्रार्थना केल्यावर तो आपल्यावर कृपादृष्टी ठेवील, आपणाला संकटसमयी योग्य मार्ग दाखवील, अशी खात्री भक्ताला वाटत असते. ही खात्री जितकी अधिक श्रद्धायुक्त आणि प्रबळ असेल तितक्या अधिक प्रमाणात प्रार्थनेचा फायदा होऊ शकतो.


काही वेळा प्रार्थना दु:खातून सुरू होते. आपले दु:ख, दैन्य, मानसिक तणाव कसे दूर होतील? व आपले मनोबल कसे सुधारेल अशी कोणती शक्ती आहे, जी आपले दु:ख निवारण करू शकेल? तेव्हा ते शब्द, ते विचार, त्या भावना एका प्रार्थनेचे रूप धारण करतात. मग एक दिवस लक्षात येते, त्याच्यात जे भाव जागृत झाले, हृदयापासून काही शब्द निघाले, तीच प्रार्थना बनते.


कित्येक भक्त आपल्या परमेश्वराची मनोभावे प्रार्थना करून आत्मानंदात तल्लीन होऊन जातात. अशा वेळी प्रार्थनेद्वारे ईश्वराला शरण जाणे, त्याच्याकडे आपल्या सुखदु:खांचा पाढा वाचणे, आपल्या चुकांची किंवा घडून गेलेल्या पापाची कबुली देऊन पश्चात्ताप व्यक्त करणे, काही वेळा अशा गोष्टी प्रार्थनेत व्यक्त केल्या जातात. तसेच ईश्वराबद्दल आदर व्यक्त करून त्याचे आभार मानणे, ईश्वस्तवन करणे, ईश्वराच्या माहात्म्याचे वर्णन करणे, त्याला नवस करणे, ईश्वराच्या सान्निध्यात राहता यावे यासाठी त्याची आळवणी क रणे, यासाठीही प्रार्थना केली जाते.


माणसाने प्रार्थना कशी करावी, याला उत्तर प्रत्येक माणसाचे बदलते असले तरी ती पूर्ण विश्वास ठेवून मन:पूर्वक करावी. ईश्वर आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशा लटक्या रागानेही काही भक्त प्रार्थनेच्या स्वरूपात प्रत्यक्ष परमेश्वराकडेच तक्रार करताना दिसतात. ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पावसाचे पाणी नदी, ओढा अशा अनेक मार्गानी शेवटी समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला मन:पूर्वक श्रद्धेने केलेला नमस्कार शेवटी त्याच्या पर्यंत पोचतोच.


प्रार्थनेमध्ये प्रचंड ताकद असल्याचे मानले जाते. हजारो वर्षापूर्वी ऋषिमुनींनी, साधू- संतांनी ती ओळखली. त्यातूनच अनेक प्रकारचे मंत्र, स्त्रोत आणि प्रार्थना इत्यादी निर्माण केल्या. त्यातून त्यांनी एक शाश्वत जीवनआधार बनलेला परमानंद अनुभवला आणि जगालाही दिला.


प्रार्थना म्हणजे प्रेम आणि ओढीने ईश्वराची वाट पाहणे. प्रार्थनेमुळे ईश्वराबद्दल परम आदराची भावना निर्माण होते. प्रार्थना ही मानवी जीवनात अनिवार्य आहे, असे समजले जाते. जणू ती जीवनशैलीचा एक भाग बनली आहे. ती सर्वत्र आहे. ती मंदिरामध्ये, चर्चमध्ये, चैत्यामध्ये, मशिदीमध्ये इत्यादी सर्व ठिकाणी केली जाते. घरामध्ये, शाळेमध्ये, बागेमध्ये, समूहामध्येही ती केली जाते. कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी ती केली जाते, तसेच रुग्णाच्या रोगनिवारण्यासाठीही केली जाते. अगदी मृतात्म्यास सद्गती प्राप्त व्हावी यासाठीसुद्धा प्रार्थना केल्या जातात.


जगातील सर्वच धर्मात, सर्वच देशांत आणि सर्वच भाषेत अनेक उत्तम प्रार्थना आहेत. ब-याच प्रार्थना या स्वरबद्ध आणि तालबद्ध आहेत. खरे तर प्रार्थनेत शब्द, तरंग, स्पंदन यावर अधिक लक्ष न देता पूर्ण समर्पणाला आणि मनाच्या तन्मयतेला अधिक महत्त्व दिले पाहिजे.


ब-याचशा प्रार्थना या पद्यरचनेमध्ये गुंफलेल्या, भावनोत्कट आणि उत्स्फूर्त असतात; परंतु काळाच्या ओघात त्यात बदल होत गेले. काही ठिकाणी त्यात कृत्रिमता, साचेबद्धता आली, तर काही ठिकाणी त्या अधिक काव्यमय, अलंकारिक आणि सुदंर होत गेल्या. ब-याचशा प्रार्थना या शब्दबद्ध असतात आणि त्यामध्ये काही ना काही अर्थ असतो.


काही तरी गर्भितार्थ असतो. अशा प्रार्थना कधी कधी मोठय़ाने उच्चार करून म्हटल्या जातात, तर काही वेळा मनाची उत्तम एकाग्रता साधून, कोणत्याही प्रकारे तोंडातून उच्चार न करता पूर्णपणे समर्पित भावनेने मनोमन केल्या जातात. अशा प्रकार केल्या जाणा-या नि:शब्द प्रार्थना या अधिक प्रभावी मानल्या जातात. अशा प्रार्थना म्हणजे जणू काही हृदयाची हाकच होय. या मनापासून, हृदयापासून केलेल्या प्रार्थनेला स्थळ-काळाचे नियम नसतात. मात्र अशा प्रार्थने वेळी क्षणभर का होईना स्वत:चा पूर्ण विसर पडला पाहिजे



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏         🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



               तेरी पनाह में हमे रखना


        तेरी पनाह में हमे रखना

               सीखे हम नेक राह पर चलना

        तेरी पनाह में हमे रखना

               सीखे हम नेक राह पर चलना..


          कपट कर्म चोरी बेईमानी

            और हिंसा से हमको बचाना

            नाली का बन जाऊं ना पानी

            निर्मल गंगाजल ही बनाना हो

          अपनी निगाह में हमे रखना 



    तेरी पनाह में हमे रखना

   तेरी पनाह में हमे रखना

            सीखे हम नेक राह पर चलना..


          क्षमावान कोई तुझसा नहीं

                और मुझसा नहीं कोई अपराधी

        पूण्य की नगरी में भी मैंने

          पापों की गठरी ही बाँधी हो

            करुणा की छाँव में हमे रखना


      तेरी पनाह में हमे रखना  

    तेरी पनाह में हमे रखना

            सीखे हम नेक राह पर चलना..


        तेरी पनाह में हमे रखना

         तेरी पनाह में हमे रखना 

                 सीखे हम नेक राह पर चलना..


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


हीच अमुची प्रार्थना 


हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे


भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,

सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,

तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे


धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे

एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे

अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे


लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले

पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले

घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे



<audio controls autoplay>

 <source src='https://drive.goohgle.com/file/d/1Sq59O-5HOEnOKEh47nK0ddnZXfSHE5tJ/preview?usp=drivesdk='audio/mpeg' />

</audio>



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


खरा तो एकची धर्म


खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे


जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित

तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे


जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती

तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे


समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा

अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे


सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल

तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे


कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे

समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे


प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी

कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे


असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या

सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे


भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात

सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे


असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे

परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे


जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा

त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे


                       कवी : साने गुरुजी


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


हमको मन की शक्ति देना



आ… आ.. आ…


हमको मन की शक्ति देना

मन विजय करें

दूसरों की जय से पहले

खुद को जय करें


हमको मन की शक्ति देना

मन विजय करें

दूसरों की जय से पहले

खुद को जय करें

हमको मन की शक्ति देना


भेदभाव

भेदभाव अपने दिल से

साफ़ कर सकें

(भेदभाव अपने दिल से

साफ़ कर सकें)


दोस्तों से भूल हो तो

माफ़ कर सकें

(दोस्तों से भूल हो तो

माफ़ कर सकें)


झूठ से बचे रहें

सच का दम भरें

(झूठ से बचे रहें

सच का दम भरें)

दूसरों की जय से पहले

खुद को जय करें


हमको मन की शक्ति देना

मन विजय करें

दूसरों की जय से पहले

खुद को जय करें

हमको मन की शक्ति देना


मुश्किलें पड़ें तो हम पे

इतना कर्म कर

(मुश्किलें पड़ें तो हम पे

इतना कर्म कर)

साथ दें तो धर्म का

चलें तो धर्म पर

(साथ दें तो धर्म का

चलें तो धर्म पर)


खुद पे हौसला रहे

बदी से ना डरें

(खुद पे हौसला रहे

बदी से ना डरें)

दूसरों की जय से पहले

खुद को जय करें


हमको मन की शक्ति देना

मन विजय करें

दूसरों की जय से पहले

खुद को जय करें

हमको मन की शक्ति देना


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



ऐ मालिक तेरे बंदे हम


ऐ मालिक तेरे बंदे हम

आ…

ऐसे हो हमारे करम

आ…

नेकी पर चलें

और बदी से टलें

ताकि हंसते हुये निकले दम

आ…


ऐ मालिक तेरे बंदे हम

ऐसे हो हमारे करम

नेकी पर चलें

और बदी से टलें

ताकि हंसते हुये निकले दम


ऐ मालिक तेरे बंदे हम


आ… आ…


ये अंधेरा घना छा रहा

तेरा इनसान घबरा रहा

(ये अंधेरा घना छा रहा

तेरा इनसान घबरा रहा)

हो रहा बेखबर

कुछ न आता नज़र

सुख का सूरज छिपा जा रहा

आ…


है तेरी रोशनी में वो दम

आ…

जो अमावस को कर दे पूनम

आ…


नेकी पर चलें

और बदी से टलें

ताकि हंसते हुये निकले दम

आ…


ऐ मालिक तेरे बंदे हम

ऐसे हो हमारे करम

नेकी पर चलें

और बदी से टलें

ताकि हंसते हुये निकले दम


ऐ मालिक तेरे बंदे हम


आ… आ…


 ज़ुल्मों का हो सामना

आ…

तब तू ही हमें थामना

आ…

(जब ज़ुल्मों का हो सामना

तब तू ही हमें थामना)


वो बुराई करे

हम भलाई करे

नहीं बदले की हो भावना

आ…


बढ़ उठे प्यार का हर कदम

आ…

और मिटे बैर का ये भरम

आ…


नेकी पर चलें

और बदी से टलें

ताकि हंसते हुये निकले दम

आ…


ऐ मालिक तेरे बंदे हम

ऐसे हो हमारे करम

नेकी पर चलें

और बदी से टलें

ताकि हंसते हुये निकले दम


ऐ मालिक तेरे बंदे हम


आ… आ…


बड़ा कमज़ोर है आदमी

आ…

अभी लाखों हैं इसमें कमी

आ…

(बड़ा कमज़ोर है आदमी

अभी लाखों हैं इसमें कमी)


पर तू जो खड़ा

है दयालू बड़ा

तेरी कृपा से धरती थमी

आ…


दिया तूने जो हमको जनम

आ…

तू ही झेलेगा हम सबके ग़म

आ…


नेकी पर चलें

और बदी से टलें

ताकि हंसते हुये निकले दम

आ…


ऐ मालिक तेरे बंदे हम

ऐसे हो हमारे करम

नेकी पर चलें

और बदी से टलें

ताकि हंसते हुये निकले दम

आ…


ऐ मालिक तेरे बंदे हम

ऐसे हो हमारे करम

नेकी पर चलें

और बदी से टलें

ताकि हंसते हुये निकले दम


ऐ मालिक तेरे बंदे हम

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु


सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु

करते हैं हम शुरू आज का काम प्रभु

सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु

करते हैं हम शुरू आज का काम प्रभु

करते हैं हम शुरू आज का काम प्रभु


शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम

विद्या का वरदान तुम्ही से पाए हम

शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम

विद्या का वरदान तुम्ही से पाए हम

हाँ विद्या का वरदान तुम्ही से पाए हम


तुम्ही से है आगाज तुम्ही अंजाम प्रभु

करते है हम शुरू आज का काम प्रभु

सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु

करते हैं हम शुरू आज का काम प्रभु


गुरुओं का सत्कार कभी न भूले हम

इतना बने महान गगन को छू ले हम

गुरुओं का सत्कार कभी न भूले हम

इतना बने महान गगन को छू ले हम

हाँ इतना बने महान गगन को छू ले हम


तुम्ही से है हर सुबह तुम्ही से शाम प्रभु

करते है हम शुरू आज का काम प्रभु

सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु

करते हैं हम शुरू आज का काम प्रभु

करते हैं हम शुरू आज का काम प्रभु

करते हैं हम शुरू आज का काम प्रभु


<audio controls autoplay>

 <source src='audio file link' type='audio/mpeg' />

</audio>


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


नेकी की राहों पे तू चल


आ…


नेकी की राहों पे तू चल

रब्बा रहेगा तेरे संग

नेकी की राहों पे तू चल

रब्बा रहेगा तेरे संग


वो तो है तेरे दिल में हाँ

तू क्यों बाहर उसे ढूँढता

नेकी की राहों पे तू चल

रब्बा रहेगा तेरे संग


कभी है वो साहिल पे

कभी है वो मौजों पे

कभी है परिंदा वो उड़ता हुआ

वो तो ख़ुदा है

जीवन हैरां है

उसको न मज़हब में कैद करना


वो वफादार है

हाँ खुद ही प्यार है

साये में उसके सुकूँ कितना

दुनिया का नूर है

ना तुमसे दूर है

पाकीज़गी में वो है बसता


नूर-ए-ख़ुदा का है आसरा

वो ही तो है अपना

ये जहां उसका है

नेकी की राहों पे तू चल

रब्बा रहेगा तेरे संग


वो तो है तेरे दिल में हाँ

तू क्यों बाहर उसे ढूँढता

नेकी की राहों पे तू चल

रब्बा रहेगा तेरे संग


आ…


रब से मोहब्बत कर

उसकी इबादत कर

उसने ही दी है हमें ज़िन्दगी

उसके करम से, हर वचन से

राहों पे तेरी गिरेगी रोशनी


सबको तू माफ़ कर

खुद ना इन्साफ कर

उसपे तो हक बस ख़ुदा का ही है

तू औरों से इस कदर मिल

जैसे तू चाहे वो तुझसे मिले


कर ये शुरुआत ईमान है

तो पर्वत भी तेरे हुकुम पे चलें

नेकी की राहों पे तू चल

रब्बा रहेगा तेरे संग


नेकी की राहों पे तू चल

रब्बा रहेगा तेरे संग


वो तो है तेरे दिल में हाँ

तू क्यों बाहर उसे ढूँढता

नेकी की राहों पे तू चल

रब्बा रहेगा तेरे संग


आ…



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे



ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे

ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं

हमरी उलझन, सुलझाओ भगवन

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं


तुम्हीं हमका हो संभाले

तुम्हीं हमरे रखवाले

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं


(तुमरे बिन हमरा कौनो नाहीं)

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं


चन्दा में तुम्हीं तो भरे हो चांदनी

सूरज में उजाला तुम्हीं से

ये गगन है मगन

तुम्हीं तो दिए हो इसे तारे

भगवन ये जीवन

तुम्हीं ना संवारोगे

तो क्या कोई सँवारे


ओ पालनहारे

निर्गुण और न्यारे

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं


जो सुनो तो कहें

प्रभुजी हमरी है बिनती

दुखी जन को, धीरज दो

हारे नहीं वो कभी दुखसे

तुम निर्बल को रक्षा दो

रह पाएं निर्बल सुख से

भक्ति को, शक्ति दो


(भक्ति को, शक्ति दो)

जग के जो स्वामी हो

इतनी तो अरज सुनो

हैं पथ में अंधियारे

दे दो वरदान में उजियारे


(ओ पालनहारे

निर्गुण और न्यारे

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं

हमरी उलझन, सुलझाओ भगवन

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं

ओ पालनहारे

निर्गुण और न्यारे

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं

हमरी उलझन, सुलझाओ भगवन

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं

ओ पालनहारे

निर्गुण और न्यारे

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं

हमरी उलझन, सुलझाओ भगवन

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं)


ओ पालनहारे…

ओ पालनहारे…





🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



ये मत कहो खुदा से


ये मत कहो खुदा से

मेरी मुश्किलें बड़ी हैं

ये मत कहो खुदा से

मेरी मुश्किलें बड़ी हैं

ये मुश्किलों से कह दो

मेरा खुदा बड़ा है


आती है आँधियाँ या तो

कर उनका खैर मकदम

आती है आँधियाँ या तो

कर उनका खैर मकदम

तूफ़ान से ही तो लड़ने

खुदा ने तुझे गढ़ा है


ये मत कहो खुदा से

मेरी मुश्किलें बड़ी हैं

ये मुश्किलों से कह दो

मेरा खुदा बड़ा है

(मेरा खुदा बड़ा है

मेरा खुदा बड़ा है)


अग्नि में तप के सोना

है और भी निखरता

अग्नि में तप के सोना

है और भी निखरता

दुर्गम को पार करके

हिमालय कोई चढ़ा है


लायेगी रंग मेहनत

आखिर तुम्हारी एक दिन

लायेगी रंग मेहनत

आखिर तुम्हारी एक दिन

होगा विशाल तरुवर

वो बीज जो पड़ा है


ये मत कहो खुदा से

मेरी मुश्किलें बड़ी हैं

ये मुश्किलों से कह दो

मेरा खुदा बड़ा है

(मेरा खुदा बड़ा है

मेरा खुदा बड़ा है)


वो सर्व शक्तियों से

जब साथ है हमारे

वो सर्व शक्तियों से

जब साथ है हमारे

हर काम उसके रहते

हर गिज़ हुआ पड़ा है


कभी हारना ना

हिम्मत का कदम बढ़ाओ

कभी हारना ना

हिम्मत का कदम बढ़ाओ

हजारों कदम बढ़ाने

वो सामने खड़ा है

नि

ये मत कहो खुदा से

मेरी मुश्किलें बड़ी हैं

ये मुश्किलों से कह दो

मेरा खुदा बड़ा है

ये मुश्किलों से कह दो

मेरा खुदा बड़ा है

(मेरा खुदा बड़ा है

मेरा खुदा बड़ा है

मेरा खुदा बड़ा है)




🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




तू सबको सम्भाले है


तू सबको सम्भाले है

हम तेरे हवाले हैं


मेरे मौला

तू दे रास्ता

मेरे मालकां

मेरा है वास्ता


तूने ही दी सांस है

तुझपे आस है


बस तू ही जाने

जो तूने लिखा

होना वो जो

तूने तय किया


अंधियारा तेरा

तेरी है सुबह

बस तू ही जाने

जो तूने लिखा


मेरी नज़र है लगी

तेरी ही दहलीज़ पे

खाली हथेली पे तू

तकदीरें फिर खींच दे


तेरे आगे

मेरा सर झुका

पहरे हटा दे

मैं हूँ डर चूका


तेरे रास्तों से मैं

भटका हूँ मगर


घर लौटा दे तू

फिर से आ मुझे

गलती हो जाती है

आखिर सबसे


अंधियारा तेरा

तेरी है सुबह

बस तू ही जाने

जो तूने लिखा


मेरे बिछाए हुए

आके मुझे ही चुभे

आये नज़र क्यूँ नहीं

कांटे जो बारीक थे


मैंने काटा

जो कल बोया था

पाने के लिए मैं

पागल हो गया


जागा हूँ मैं नींद से

जागा देर से


घबराया सा हूँ मैं

फिर थाम ले

सरमाया तू मेरा है

मान ले


अंधियारा तेरा

तेरी है सुबह

बस तू ही जाने

जो तूने लिखा

होना वो जो

तूने तय किया


अंधियारा तेरा

तेरी है सुबह

बस तू ही जाने

जो तूने लिखा


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


देवा तुझे किती सुंदर आकाश


देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो


सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पदे त्याचे


सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणे गाती


सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी


इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर असशील


देवा तुझे किती सुंदर आकाश 

सुंदर प्रकाश सूर्य देतो



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏






No comments:

देशभक्ति गीत

                                 देशभक्ति गीत 1)     फिर भी दिल है हिन्दुस्तानी हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी जितना भी तुम समझोगे उ...

ताज्या बातम्य